जरीनच्या फिट अॅण्ड हॉट फिगरमागे कोण ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 19:02 IST2016-04-28T13:32:30+5:302016-04-28T19:02:30+5:30
अभिनेत्री जरीन खान अलीकडे चांगलीच फिट अॅण्ड हॉट दिसते आहे. सलमान खानच्या अपोझिट ‘वीर’मधून डेब्यू करणारी जरीन काही महिन्यांपूर्वी ...

जरीनच्या फिट अॅण्ड हॉट फिगरमागे कोण ?
अ िनेत्री जरीन खान अलीकडे चांगलीच फिट अॅण्ड हॉट दिसते आहे. सलमान खानच्या अपोझिट ‘वीर’मधून डेब्यू करणारी जरीन काही महिन्यांपूर्वी गोलमटोल दिसत होती. पण आता जरीनने स्वत:चे वजन चांगलेच कमी केले आहे. अलीकडे जरीनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. स्वत:च्या फिगरवर जरीन किती मेहनत घेतेयं, ते यातून दिसले होते. मात्र जरीनच्या या स्लीम ड्रिम फिगरमागे कोण आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे? नाही ना..आपला सलमान..होय. सलमाननेच जरीनला वजन कमी करण्यासाठी मदत केली. यासाठी सलमानने स्वत:चा पर्सनल ट्रेनर जरीनच्या दिमतीला दिला आणि रिझल्ट तुम्ही बघता आहातच...