एवढा सुंदर गाऊन परिधान करून आलिया भट्ट कुठे जात असेल?, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-13T11:27:53+5:302018-06-27T19:59:57+5:30
गेल्या मंगळवारी अभिनेत्री आलिया भट्ट मुंबईत स्पॉट झाली. मात्र एवढी नटून-थटून आलिया कुठे बरं जात असेल? असे म्हटले जात आहे की, आलिया तिच्या एका मैत्रिणीच्या लग्नात गेली होती. पाहा तिच्या अदा!
.jpg)
एवढा सुंदर गाऊन परिधान करून आलिया भट्ट कुठे जात असेल?, पाहा फोटो!
ग ल्या मंगळवारी अभिनेत्री आलिया भट्ट मुंबईत स्पॉट झाली. मात्र एवढी नटून-थटून आलिया कुठे बरं जात असेल? असे म्हटले जात आहे की, आलिया तिच्या एका मैत्रिणीच्या लग्नात गेली होती. पाहा तिच्या अदा!
आलियाने यावेळी एक सुंदर गाऊन परिधान केला होता.
![]()
आलियाने यावेळी एक सुंदर गाऊन परिधान केला होता.