जेव्हा दोन क्वीन येतात एकत्र...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 10:32 IST2016-08-11T04:57:01+5:302016-08-11T10:32:02+5:30

 बॉलीवूडच्या दोन क्वीन म्हणजेच एक माधुरी दीक्षित आणि दुसरी दीपिका पादुकोण. डान्सिंग ब्युटी माधुरी आणि डिंपल क्वीन दीपिका पादुकोण ...

When two queens come together ...! | जेव्हा दोन क्वीन येतात एकत्र...!

जेव्हा दोन क्वीन येतात एकत्र...!

 
ॉलीवूडच्या दोन क्वीन म्हणजेच एक माधुरी दीक्षित आणि दुसरी दीपिका पादुकोण. डान्सिंग ब्युटी माधुरी आणि डिंपल क्वीन दीपिका पादुकोण एका इव्हेंटसाठी एकत्र आल्या होत्या. त्यावेळी छानपैकी गप्पाटप्पा झाल्यानंतर त्यांनी सेल्फी आणि फोटोसेशन केले. माधुरीने त्यांचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

यात दीपिकाने आॅफ व्हाईट रंगाची साडी नेसलेली आहे आणि माधुरीने काळ्या रंगाचा गाऊन घातलेला आहे. दोघींनीही इंडस्ट्रीत त्यांची वेगळी छाप पाडलेली आहे. ९० च्या दशकांत माधुरीने चाहत्यांनाच काय पण तिचे समकालीन कलाकारांनाही भुरळ पाडली.

तसेच आज दीपिका करतेय.. तिचा अभिनय आणि मनमोहक  अदांनी ती उत्कृष्ट कलाकारी सादर करते आहे. 

deepika & madhuri

creative image banner

 

Web Title: When two queens come together ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.