जेव्हा बेबो आईस्क्रीम खाते...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 22:45 IST2016-02-27T05:45:59+5:302016-02-26T22:45:59+5:30

करिना कपूरला आईस्क्रीम खाणे बेहद आवडते. शाळेत असताना तिला मिळणाºया पॉकेटमनीतून ती आईस्क्रीम खाण्यासाठीच सर्व पैसे वापरायची असे ती ...

When Bebo ice cream account ...! | जेव्हा बेबो आईस्क्रीम खाते...!

जेव्हा बेबो आईस्क्रीम खाते...!

िना कपूरला आईस्क्रीम खाणे बेहद आवडते. शाळेत असताना तिला मिळणाºया पॉकेटमनीतून ती आईस्क्रीम खाण्यासाठीच सर्व पैसे वापरायची असे ती सांगते. कधीकधी आईपासून लपून ती आईस्क्रीम खात असे. ती म्हणते, सैफलाही आईस्क्रीम खुप आवडते. त्याला तर आठवण करून द्यावी लागते की, सैफ तू अगोदरच दोन संपवले आहेस. यानंतर तू खाऊ शकत नाहीस. ’ त्यानंतर तिला विचारण्यात आले की, असे म्हटले जाते की, गोड खाल्ल्यास वजन वाढते तर मग?

kareena

तेव्हा ती म्हणते,‘ माझ्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही असे म्हणाल का? खरंतर आपल्याला जे आवडते ते आपण करायलाच हवे. ते त्वचा आणि हृदयासाठी चांगले असते. तुमचा मुड त्यामुळे बनून जातो. फक्त व्यायाम करा म्हणजे तुम्ही कितीही गोड खाऊ शकता.’ १ एप्रिल रोजी अर्जुन कपूरसोबतचा तिचा चित्रपट ‘की अ‍ॅण्ड का’ रिलीज होतोय. 

Web Title: When Bebo ice cream account ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.