जेव्हा अनुष्का भेटते विराटच्या फॅमिलीला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 14:51 IST2016-06-09T09:21:59+5:302016-06-09T14:51:59+5:30

विराट- अनुष्का या लव्हबर्ड्सच्या रिलेशनमध्ये काहीतरी खटके उडाल्याच्या बातम्या मागच्या आठवड्यात आल्या होत्या. पण नुकतेच अनुष्काने विराटच्या फॅमिली सोबत ...

When Anushka meets Virat's family ... | जेव्हा अनुष्का भेटते विराटच्या फॅमिलीला...

जेव्हा अनुष्का भेटते विराटच्या फॅमिलीला...

राट- अनुष्का या लव्हबर्ड्सच्या रिलेशनमध्ये काहीतरी खटके उडाल्याच्या बातम्या मागच्या आठवड्यात आल्या होत्या. पण नुकतेच अनुष्काने विराटच्या फॅमिली सोबत क्वालिटी टाईम घालविल्याचे दिसून आले.

त्याचे झाले असे की, अनुष्का सध्या दिल्लीमध्ये सलमानसोबत ‘सुल्तान’चे शुटिंग करत आहे. शुटिंग होऊन  पॅकअप होताच अनुष्काने धावतपळत विराटचे घर गाठले.

त्याच्या घरच्यांशी गप्पा- टप्पा मारून ही जोडी विमानतळावर गेल्याचे अनेकांनी पाहिले. तेथून ते नेमके कुठे गेले हे निश्चित सांगता येणार नाही. परंतू अनुष्काच्या ‘पिल्लाउरी’ चे शुटिंग सध्या चंदिगड येथे सुरू असल्याने ते दोघे तिथे गेले असावेत असे वाटते. 

Web Title: When Anushka meets Virat's family ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.