जेव्हा अनिल कपूर ,सोनाक्षी सिन्हा आणि रितिक रोशन मस्तीच्या मडूमध्ये असतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 14:33 IST2016-06-23T09:03:40+5:302016-06-23T14:33:40+5:30

परदेशी नागरिकांनी देखील या सेलिब्रेटींचं केलं जंगी स्वागत

When Anil Kapoor, Sonakshi Sinha and Hrithik Roshan are in a deserted mood. | जेव्हा अनिल कपूर ,सोनाक्षी सिन्हा आणि रितिक रोशन मस्तीच्या मडूमध्ये असतात.

जेव्हा अनिल कपूर ,सोनाक्षी सिन्हा आणि रितिक रोशन मस्तीच्या मडूमध्ये असतात.

तरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी (आईआईएफए) यंदा  स्पेनच्या मैड्रिड शहरात होणार आहे.दुस-यांदा आयफाचं आयोजन युरोपमध्ये केलं गेलंय. बॅालीवुड अभिनेता अनिल कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि रितिक रोशन आधीच  मैड्रिडला पहोचले आहेत.इथे येवून ही सारी मंडळी भारतीय सिनेमांचा विषयी परदेशी नागरिकांना माहिती मिळावी यासाठी गाजलेल्या गाण्यांवर थिरकले.   भारतीय प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सेलिब्रेटी गाण्यांवर थिरकतांनाही दिसतायेत. या परदेशी नागरिकांनी देखील या सेलिब्रेटींचं जंगी स्वागत केलं. 



Web Title: When Anil Kapoor, Sonakshi Sinha and Hrithik Roshan are in a deserted mood.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.