...तेव्हा काय केले हर्षालीने?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 14:38 IST2016-08-25T09:06:10+5:302016-08-25T14:38:12+5:30

 बॉलीवूडचा भाई सलमान खान आणि हर्षाली मल्होत्रा यांनी ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात एकत्र काम केले आणि त्यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर ...

What happened when Harshali? | ...तेव्हा काय केले हर्षालीने?

...तेव्हा काय केले हर्षालीने?

 
ॉलीवूडचा भाई सलमान खान आणि हर्षाली मल्होत्रा यांनी ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात एकत्र काम केले आणि त्यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतले. बजरंगी भाईजान नंतर सलमान आणि हर्षाली कुठल्याच प्रोजेक्टसाठी भेटले नाही.

पण, नुकतेच एका अ‍ॅड शूटसाठी ते भेटले. त्यावेळी ती सलमानसोबत फारच क म्फर्टेबल होती. दोघेही जण एकमेकांसोबत जवळपास तास दीड तास गप्पा मारत होते. हर्षाली त्याला सांगत होती की, तिचे फ्रेंड्स सलमानला भेटण्यासाठी किती उत्सुक आहेत ते!

आणि भाईजानही तिला खुपच शांतपणाने ऐकत होता. सलमानवर आधारितच ही जाहीरात असून त्यात तिचा क्युट अ‍ॅपिअरन्स दिसणार आहे. 

Web Title: What happened when Harshali?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.