‘सुल्तान’ विषयी काय म्हणत आहेत आमीर-अनुष्का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 09:24 IST2016-04-13T16:17:37+5:302016-04-13T09:24:04+5:30

‘सुल्तान’ च्या पोस्टरनंतर चित्रपटाचा आता टीजर रिलीज झाला आहे. चित्रपटाविषयी खुप चर्चा आणि परीक्षण झाले. पण आता असे वाटते ...

What are you saying about 'Sultan' Aamir-Anushka? | ‘सुल्तान’ विषयी काय म्हणत आहेत आमीर-अनुष्का?

‘सुल्तान’ विषयी काय म्हणत आहेत आमीर-अनुष्का?

ुल्तान’ च्या पोस्टरनंतर चित्रपटाचा आता टीजर रिलीज झाला आहे. चित्रपटाविषयी खुप चर्चा आणि परीक्षण झाले. पण आता असे वाटते आहे की, आता इतर कलाकारही आपल्या सहकाºयांचे कौतुक करायला मागे पुढे पाहत नाहीत.

आमीरने टिवटरवर ‘सुल्तान’ च्या टीजरचे कौतुक केले. म्हटले आहे की,‘ आऊटस्टँण्डिंग टीजर! कान्ट वेट टू सी इट ! लव्ह.’ तसेच चित्रपटाच्या मुख्य भूमिकेतील अनुष्का शर्मा हिने देखील टीजरवर तिचे मत व्यक्त केले. तिला एका सकारात्मक प्रोत्साहनामुळे खुप आनंद वाटतो आहे.

ती म्हणते,‘ व्हॉट्टे, रिस्पॉन्स टू द सुल्तान टीजर!! हरयाणा का शेर सुल्तान छा गया हैं! ’ सलमान प्रथमच अनुष्कासोबत काम करतो आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपटात सलमान खान एका पहेलवानाच्या भूमिकेत दिसतो आहे.

anushka


{{{{twitter_post_id####}}}}