परी-आलिया हे काय करताय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 15:19 IST2016-04-16T09:48:31+5:302016-04-16T15:19:27+5:30
शाहरूख खान नेहमीच सामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीही घेरलेलाच असतो. मात्र, फॅन च्या रिलीजनंतर हा गर्दीचा ताफा आणखी वाढतच जात आहे. सध्या तो फॅनला कसा प्रतिसाद मिळतो आहे याच्यावर अभ्यास करतोय.

परी-आलिया हे काय करताय?
ाहरूख खान नेहमीच सामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीही घेरलेलाच असतो. मात्र, फॅन च्या रिलीजनंतर हा गर्दीचा ताफा आणखी वाढतच जात आहे. सध्या तो फॅनला कसा प्रतिसाद मिळतो आहे याच्यावर अभ्यास करतोय.
मात्र, नुकताच एक फोटो व्हायरल झाला असून या फोटोत आलिया भट्ट आणि परिणीती चोप्रा दोघीही शाहरूखच्या गालावर किस करताना दिसत आहेत. आलियाने हा फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ उडता सबकुछ. तेव्हा परिणीती म्हणते,‘ अबराम झोपेत आहे. त्यामुळे आम्ही मजा करतोय.’ त्या दोघीही फॅन चित्रपट पाहून आल्यानंतर त्यांनी शाहरूखला अशी प्रतिक्रिया दिली.
ती म्हणते, शाहरू ख म्हणजेच फॅन, आणि फॅन म्हणजेच शाहरूख. तो गौरव बनतो आणि तुम्ही शाहरूख आणि आर्यन दोघांनाही विसरता. पण तरीही तो शाहरूख आहे. बॉलीवूडचा बादशाह.’
![jabra fan]()