देशात असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप करीत चित्रपटसृष्टीसह अनेक क्षेत्रातील मान्यवर आपले पुरस्कार परत करत आहेत. दुसरीकडे काही जण मोदी ...
पुरस्कार वापसीचा धिक्कार- विवेक शर्मा
/>देशात असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप करीत चित्रपटसृष्टीसह अनेक क्षेत्रातील मान्यवर आपले पुरस्कार परत करत आहेत. दुसरीकडे काही जण मोदी सरकारच्या सर्मथनार्थ पुढे आले आहेत. यापैकी एक म्हणजे भूतनाथचे दिग्दर्शक विवेक शर्मा. त्यांच्या मते, देशात असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत पुरस्कार परत करणारे सेक्युलर नाही, अशा कृतीतून ते देशवासियांनी दिलेल्या सन्मानाचा अपमान करीत आहेत. अशा या शर्मा यांनी पुरस्कार वापसी करणार्यांच्याविरोधात धिक्कार है हे विडिओ साँग काढायचे ठरवले आहे.
Web Title: Vivek Sharma, the loser of the award return