‘खलनायक’ परतणार...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 13:16 IST2016-07-09T07:46:15+5:302016-07-09T13:16:15+5:30
सुभाष घई यांचा १९९३ चा ‘खलनायक’ चित्रपट प्रचंड गाजला. संजय दत्त, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ हे त्रिकूट असलेला चित्रपट ...

‘खलनायक’ परतणार...!
ुभाष घई यांचा १९९३ चा ‘खलनायक’ चित्रपट प्रचंड गाजला. संजय दत्त, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ हे त्रिकूट असलेला चित्रपट एवढा गाजेल असे कोणालाच वाटले नव्हते. संपूर्ण श्रेय हे कथानक, आणि या तिघांचा अभिनय यांना जाते.
काही दिवसांपूर्वी संजय दत्त जेलमधून सुटला आणि सुभाष घईच्या ‘खलनायक’ सिक्वेल काढण्यासाठीच्या आशा पल्लवित झाल्या. ‘खलनायक रिटर्न्स’ बद्दल सांगताना सुभाष घई म्हणतात,‘ मी संजयसोबत आयडिया शेअर केली आहे.
या वर्षाच्या शेवटी चित्रपट रिलीज करण्याकडे माझा ओढा राहील. संजय दत्तला सोडून आम्ही आणखी कोणालाच घेतलेले नाही. त्यामुळे सर्वांनाच हिराईन आणि आणखी एका हिरोबद्दलची उत्सुकता असणार आहे.’