बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट लवकरच एक टीव्ही शो घेऊन येत आहे. ‘वन्स अपॉन ए टाइम विथ विक्रम भट्ट’असे या ...
विक्रम भट्टचा लवकरच टीव्ही शो
/>बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट लवकरच एक टीव्ही शो घेऊन येत आहे. ‘वन्स अपॉन ए टाइम विथ विक्रम भट्ट’असे या शोचे नाव आहे. या शोच्या एपिसोडमध्ये एक छोटी कहानी आहे. याकरिता १०४ एपिसोड तयार करण्यात आले आहेत. हल्ली प्रत्येकजण चित्रपट बनविणे हे महागडे झाल्याचे म्हणतो. हे ट्विटर मी नेहमी वाचत असल्याचे त्याने सांगितले. विक्रमला हॉरर चित्रपटासाठी ओळखला जाते. परंतु, तो म्हणतो की, मला जुन्या कथा अधिक आवडतात. विशेषकरुन भगवान श्रीकृष्ण संबंधीत कथा आवडतात.