VIDEO : सुलतानवर देहरादूनकरांचा अनोखा बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 14:01 IST2016-07-09T08:31:48+5:302016-07-09T14:01:48+5:30
सलमान खान नेहमी कोणत्यांकोणत्या कारणाने वादात असतो...

VIDEO : सुलतानवर देहरादूनकरांचा अनोखा बहिष्कार
स मान खान नेहमी कोणत्यांकोणत्या कारणाने वादात असतो. तरीही त्याचे अनेक फॅन्स आहेत. मात्र काहीजण त्याचा तिरस्कार करताना दिसतात. सलमानचा सुलतान नुकताच प्रदर्शित झाला. दोन दिवसातच सिनेमाने बक्कड कमाई केली. मात्र सलमानचा तिरस्कार करणारे देहरादूनकरांनी सुलतानचा अनोख्या पद्धतीने बहिष्कार केला आहे. याबाबतचा त्यांनी एक व्हिडिओही अपलोड केलाय... ज्यात आपण हा निर्णय का घेतलाय हे त्यांनी स्पष्ट केलंय. भारताला याहून चांगले 'हिरो' मिळू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे.