वरूण-आलियाचा दिमाखदार लुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST2017-03-10T11:48:55+5:302018-06-27T20:24:00+5:30
‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ अलीकडेच रिलीज झाला असून त्याचे प्रमोशन अद्यापही अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे करत आहेत. मुंबईच्या एका स्टुडिओत ते आले असता त्यांनी फोटोग्राफर्सना पोझ दिली. यावेळी आलिया वरूणच्या टीशर्टवर असलेले हृदय हे तिचे असल्याचे जणू काही सांगत आहे, अर्थात हा प्रमोशनचा भाग आहे.
वरूण-आलियाचा दिमाखदार लुक
‘ द्रिनाथ की दुल्हनियाँ’ अलीकडेच रिलीज झाला असून त्याचे प्रमोशन अद्यापही अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे करत आहेत. मुंबईच्या एका स्टुडिओत ते आले असता त्यांनी फोटोग्राफर्सना पोझ दिली. यावेळी आलिया वरूणच्या टीशर्टवर असलेले हृदय हे तिचे असल्याचे जणू काही सांगत आहे, अर्थात हा प्रमोशनचा भाग आहे.
अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे चाहत्यांचे आॅलटाइम फेव्हरेट स्टार्स आहेत. वांद्रे येथील मेहबुब स्टुडिओत ते आले होते. तेव्हा त्यांचा हा दिमाखदार लुक. सर्वांनी पाहायलाच हवा..
![]()
अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे चाहत्यांचे आॅलटाइम फेव्हरेट स्टार्स आहेत. वांद्रे येथील मेहबुब स्टुडिओत ते आले होते. तेव्हा त्यांचा हा दिमाखदार लुक. सर्वांनी पाहायलाच हवा..