वरूणचा ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चा लूक आऊट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 13:50 IST2016-09-06T08:20:40+5:302016-09-06T13:50:40+5:30
वरूण धवन आणि आलिया भट्ट यांनी ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ साठी शूटींग सुरू केली आहे. दिग्दर्शक शशांक खैतान दिग्दर्शित ‘हम्प्टी ...

वरूणचा ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चा लूक आऊट!
रूण धवन आणि आलिया भट्ट यांनी ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ साठी शूटींग सुरू केली आहे. दिग्दर्शक शशांक खैतान दिग्दर्शित ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ चित्रपटाचा हा सिक्वेल असणार आहे.
काही दिवसांपूर्वी आलियाने वरूणसोबतचा एक सेटवरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात ते दोघे हातात हात घेऊन एका सीनदरम्यान उभे असतात. त्यानंतर नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ज्यात वरूण बाईकवरून एका मित्रासोबत जयपूरच्या रस्त्यावरून जात आहे. तो रॉयल एनफिल्ड मोटारसायकलवरून एकदम टफ लुकमध्ये दिसत आहे. ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट मार्च २०१७ मध्ये रिलीज होणार आहे.
![varun dhawan]()