‘जानेमन’ गाण्यात वरूण-परिणीतीचा ‘लिप-लॉक’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 10:52 IST2016-07-12T05:22:33+5:302016-07-12T10:52:33+5:30
सध्या बॉलीवूडमध्ये एका गाण्याची प्रचंड धूम दिसतेय. साजिद नादियाडवाला यांच्या आगामी ‘ढिशूम’ चित्रपटातील ‘जानेमन आ’ गाण्याचा केवळ एक टीजरच ...

‘जानेमन’ गाण्यात वरूण-परिणीतीचा ‘लिप-लॉक’!
ध्या बॉलीवूडमध्ये एका गाण्याची प्रचंड धूम दिसतेय. साजिद नादियाडवाला यांच्या आगामी ‘ढिशूम’ चित्रपटातील ‘जानेमन आ’ गाण्याचा केवळ एक टीजरच आऊट करण्यात आला आहे.
अद्याप पूर्ण गाणे रिलीज केलेले नाही. मात्र, या गाण्यात वरूण-परिणीती यांचा ‘लिप-लॉक’ असल्याचे कळते आहे. ते दोघे प्रथमच एकत्र आले आहेत.
या गाण्यात त्यांची सिझलिंग केमिस्ट्री दिसून येत आहे. या गाण्यातील डान्ससाठी त्या दोघांनी गोविंदा-करिश्मा यांची प्रेरणा घेतल्याचे सांगण्यात आले आहे. रोहित धवन दिग्दर्शित ‘ढिशूम’ चित्रपटात जॉन अब्राहम, वरूण धवन आणि जॅकलीन फर्नांडिस हे त्रिकूट दिसणार आहे. चित्रपट २९ जुलै रोजी रिलीज होणार आहे.