वरूण भेटला सचिनला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 10:34 IST2016-06-19T05:04:31+5:302016-06-19T10:34:31+5:30
‘ढिशूम’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरूण धवन नुकताच भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याला भेटावयास गेला होता. वरूणने सचिनसोबतचा ...

वरूण भेटला सचिनला
ढिशूम’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरूण धवन नुकताच भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याला भेटावयास गेला होता. वरूणने सचिनसोबतचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ व्हेन जुनेद अन्सारी मीट द गॉड आॅफ क्रिकेट सचिन तेंडूलकर. इट वॉज ओन्ली फॉर वर्क. इट वॉज पार्ट आॅफ माय केस. अ ट्रु इंडियन लिजेंड.’
त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ व्हेन जुनेद अन्सारी मीट द गॉड आॅफ क्रिकेट सचिन तेंडूलकर. इट वॉज ओन्ली फॉर वर्क. इट वॉज पार्ट आॅफ माय केस. अ ट्रु इंडियन लिजेंड.’