हुमाला करायच्यात वैविध्यपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 13:14 IST2016-07-28T07:44:37+5:302016-07-28T13:14:37+5:30
हुमा कुरैशी हिने पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक केले आहे. तिचे लुक्स आणि प्रामाणिक परफॉर्मन्स यांच्यामुळे तिला आता नवीन संधी ...

हुमाला करायच्यात वैविध्यपूर्ण भूमिका
ुमा कुरैशी हिने पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक केले आहे. तिचे लुक्स आणि प्रामाणिक परफॉर्मन्स यांच्यामुळे तिला आता नवीन संधी उपलब्ध होत आहेत. तिचे म्हणणे आहे की, ‘मला बॉलीवूडमध्ये अशा भूमिका करावयाच्या आहेत की ज्यामुळे मी बॉलीवूडमधून जेव्हा निवृत्त होईल तेव्हा माझे नातू, पणतू यांना माझ्या कामाचा अभिमान वाटेल.
माझ्याकडे एक व्हिडीओ लायब्ररी असायला हवी. जी मी माझ्या नातवांना दाखवेन. ते मी साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांचे कौतुक करतील.’ ‘व्हाईट’ चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणते,‘ उदय अनाथन दिग्दर्शित चित्रपटात मी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ती मम्मुथी यांच्यासोबत दिसणार आहे.