कम्फर्टेबल आऊटफिट वापरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 00:32 IST2016-03-03T07:32:24+5:302016-03-03T00:32:24+5:30
अभिनेत्री यामी गौतम ही कम्फर्टेबल कपडे घालण्यालाच फॅशन म्हणते. तुम्ही जे घालाल तीच फॅशन म्हणून ओळखली गेली पाहिजे, असे ...
.jpg)
कम्फर्टेबल आऊटफिट वापरा
अ िनेत्री यामी गौतम ही कम्फर्टेबल कपडे घालण्यालाच फॅशन म्हणते. तुम्ही जे घालाल तीच फॅशन म्हणून ओळखली गेली पाहिजे, असे यामी गौतम म्हणते. व्यक्तीमत्त्वाला जे साजेसे दिसते तेच व्यक्तीने घालावे. फॅशन म्हणजे क म्फर्टेबल राहणेच असते. माझा स्वत:चा ब्रँड हाच माझ्यासाठी खरा अजेंडा असतो. सध्या ‘सनम रे’ मुळे यामी गौतम चर्चेत आहे.