ट्विकंल म्हणते, कोण अक्षय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 09:18 IST2016-02-26T16:17:05+5:302016-02-26T09:18:31+5:30
खिलाडी कु मारची पत्नी आणि पूर्वाश्रमीची बॉलिवूड अभिनेत्री ट्विकंल सध्या लेखक व इंटेरिअर डिझायनर म्हणून अधिक चर्चेत आहे. ट्विटरवर ...

ट्विकंल म्हणते, कोण अक्षय?
पुस्तकाची स्तुती करताना ट्विंकल म्हणाली की, ‘लि हार्पर यांच्या ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ पुस्तकाने जसा माझ्यावर परिणाम केला होता अगदी तसाच परिणाम केसरीच्या या पुस्तकाने केला. तिच्या लेखणीने मी फार प्रभावित झाले. एवढे की, मी सध्या लिहित असलेले पुस्तक फाडून फेकून देण्याची इच्छा झाली.’