बास्केटबॉल टीमसोबतचा श्रद्धाचा फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 11:44 IST2016-06-19T06:13:04+5:302016-06-19T11:44:57+5:30

श्रद्धा कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर याचाही बास्केटबॉल खेळतांनाचा ...

Trusted photo viral with basketball team! | बास्केटबॉल टीमसोबतचा श्रद्धाचा फोटो व्हायरल!

बास्केटबॉल टीमसोबतचा श्रद्धाचा फोटो व्हायरल!

रद्धा कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर याचाही बास्केटबॉल खेळतांनाचा फोटो व्हायरल झाला होता. आता श्रद्धाचा बॉस्केटबॉल टीमसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे.

फोटो पाहिल्यावर नक्कीच वाटेल की, ती तिच्या भूमिकेसाठी खरंच खुप मेहनत घेते आहे. हा चित्रपट म्हणजे एक रोमँटिक चित्रपट असून अर्जुन कपूरसोबत ती प्रथमच काम क रते आहे. चित्रपटाचे कथानक चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित आहे.

creative image banner

Web Title: Trusted photo viral with basketball team!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.