TRAILER OUT : रुस्तुम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 10:13 IST2016-06-30T04:43:23+5:302016-06-30T10:13:23+5:30
अखेर बहुप्रतीक्षित ‘रुस्तुम’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाले आहे.

TRAILER OUT : रुस्तुम
अक्षय कुमार स्टारर या चित्रपटात अक्षय एका नेव्ही आॅफिसरची भूमिका साकारत असून साठच्या दशकात घडलेल्या एका सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे.
१९५९ साली के . एम. नानावती नावाच्या एका नेव्ही आॅफिसरने आपल्या बायकोचा प्रियकरचा तीन गोळ्या घालून केला होता. त्याकाळी हॉट न्यूज ठरलेल्या या केसमुळे देशातून ‘ज्युरी सिस्टम’ बाद करण्यात आली.
टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित या चित्रपटात एलिना डीक्रुज आणि ईशा गुप्ता मुख्य भूमिकेत आहेत.
१२ आॅगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होत असून ट्रेलर पाहून एक जबदस्त कोर्ट ड्रामा पाहायला मिळणार असे दिसतेय.