‘काला चश्मा’ मध्ये सिद-कॅटची कुल जोडी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 12:01 IST2016-07-21T06:31:46+5:302016-07-21T12:01:46+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ हे दोघे सध्या ‘बार बार देखो ’ चित्रपटासाठी चर्चेत आहेत. नुकताच त्यांचा दोघांचाही ‘काला ...

The total number of sit-kat in 'Black Chashma' ... | ‘काला चश्मा’ मध्ये सिद-कॅटची कुल जोडी...

‘काला चश्मा’ मध्ये सिद-कॅटची कुल जोडी...

द्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ हे दोघे सध्या ‘बार बार देखो ’ चित्रपटासाठी चर्चेत आहेत. नुकताच त्यांचा दोघांचाही ‘काला चश्मा’ या गाण्यातील फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे. करण जोहरने टिवटरवर हा फर्स्ट लुक अपलोड केला आहे.

यात दोघांचीही जोडी अत्यंत कुल दिसत आहे. चित्रपटाची टीमला चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत. या नव्या पॅटर्नकडून प्रेक्षकांनाही प्रचंड अपेक्षा आहेत. सिद्धार्थ आणि कॅटरिना ही फ्रेश जोडी रसिकांना पहावयास मिळणार आहे.

हे गाणे म्हणजे पार्टी स्टारर आहे. लवकरच चित्रपटाचा ट्रेलरही आऊट करण्यात येईल जेव्हा ‘काला चश्मा’ तुम्हाला डान्स करायला भाग पडणार नाही.

Web Title: The total number of sit-kat in 'Black Chashma' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.