‘टांग उठाके’ चा फन-फील टीजर आऊट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 09:34 IST2016-05-05T04:04:48+5:302016-05-05T09:34:48+5:30
‘हाऊसफुल्ल’ चित्रपट म्हणजे केवळ धम्माल, मजा, मस्ती, कॉमेडी. हाऊसफुल्ल च्या सीरिजमधले आत्तापर्यंतचे सर्व चित्रपट हे अतिशय कॉमेडी आहेत.

‘टांग उठाके’ चा फन-फील टीजर आऊट!
हाऊसफुल्ल’ चित्रपट म्हणजे केवळ धम्माल, मजा, मस्ती, कॉमेडी. हाऊसफुल्ल च्या सीरिजमधले आत्तापर्यंतचे सर्व चित्रपट हे अतिशय कॉमेडी आहेत. बोमन इराणी, अक्षय कुमार, रितेश देशमुख, जॉनी लिव्हर, अभिषेक बच्चन हे सर्व कलाकार एकत्र आल्यावर कॉमेडीशिवाय दुसरी अपेक्षा तरी कशी आपण करू शकतो?
हाऊसफुल्लच्या या तिसऱ्या चित्रपटात जॅकलीन, फ्रिडा आणि लिसा या तीन अभिनेत्री असणार आहेत. म्हणजे कॉमेडी सोबत हॉट, सेक्सी सीन्सचा भरणा यात अनुभवायला मिळणार आहे.
साजिद-फरहाद दिग्दर्शित ‘हाऊसफुल्ल ३’ चित्रपट ३ जूनला रिलीज होणार आहे. यातील ‘टांग उठाके’ या गाण्याचा टीजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. यातील शब्द आणि डान्स सिक्वेन्स पाहिल्यावर कोणालाही हसू येईल.
">http://