r />सल्लूमियाँ प्रत्येकाच्या चेहºयावर हसू आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे जवळचे, नातेवाईक, मित्रमंडळ यांना जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. नुकताच कॅ टरीनाचा रणबीर कपूर सोबत बे्रकअप झाला. त्यादरम्यान, कॅटने सलमानसोबत जवळीक केली. तसेच ‘सुल्तान’ चित्रपटाविषयी कँडिड चॅट देखील सलमानसोबत तिने केली. नंतर कॅट ‘फितूर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमानच्या रिअॅलिटी शो वर आली. नेहमीप्रमाणे हसतखेळत सलमानने चित्रपटाचे प्रमोशन केले. मात्र, कॅटरीना आणि आदित्य रॉय कपूर एका टीव्ही शोवर प्रमोशनसाठी गेले असता कुणालाही काहीही माहित नसताना सलमानने अचानक एन्ट्री घेतली. सर्वजण शॉक झालेले, कॅटला मात्र खुप आनंद झाला. तिच्या चेहºयावरून तो आनंद ओसंडून वाहत होता. सलमानने तिला चक्क हे सरप्राईजच दिले असे म्हणावे लागेल. तिच्यासारखाच आनंद आदित्यलाही झाला.