टायगर-जॅकलीनचा ‘लिप-लॉक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 10:41 IST2016-07-27T05:11:10+5:302016-07-27T10:41:10+5:30

 ‘अ फ्लार्इंग जट’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. हा सुपरहिरो चित्रपट केव्हा रिलीज होणार याकडे चाहत्यांचे लक्ष ...

Tiger-Jacqueline's 'Lip-lock' | टायगर-जॅकलीनचा ‘लिप-लॉक’

टायगर-जॅकलीनचा ‘लिप-लॉक’

 
अ फ्लार्इंग जट’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. हा सुपरहिरो चित्रपट केव्हा रिलीज होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असताना नुकताच चित्रपटातील टायगर-जॅकलीनचा ‘लिप लॉक’ आऊट करण्यात आला आहे.

चित्रपटात मुख्य भूमिकेत टायगर श्रॉफ, जॅकलीन फर्नांडिस हे दिसतील. चित्रपट रिलीज होण्यास अद्याप १ महिना आहे. प्रथमच ही जोडी आॅनस्क्रीन दिसणार आहे. रेमो डिसूजा दिग्दर्शित चित्रपट १९ आॅगस्टला रिलीज होईल.

lip lock

Web Title: Tiger-Jacqueline's 'Lip-lock'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.