टायगर-दिशा टूगेदर फॉर डिनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 22:32 IST2016-02-23T05:32:01+5:302016-02-22T22:32:01+5:30

टायगर श्रॉफ सध्या ‘बाघी’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून तो वांद्रे येथील एका ‘इंडिगो रेस्टॉरंट’ मध्ये दिशा पाटणीसोबत डिनर साठी ...

Tiger-direction toaster for dinner | टायगर-दिशा टूगेदर फॉर डिनर

टायगर-दिशा टूगेदर फॉर डिनर

यगर श्रॉफ सध्या ‘बाघी’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून तो वांद्रे येथील एका ‘इंडिगो रेस्टॉरंट’ मध्ये दिशा पाटणीसोबत डिनर साठी भेटला. या बातमीमुळे अनेक तरूणींची हृदये घायाळ होणे साहजिक आहे. पण, ते दोघे एकमेकांसोबत अत्यंत हॉट दिसत होते. त्यांनी एक मेकांसोबत तिथे वेळ घालवला. त्यांच्या मित्रांनी मिळून तिथे त्यांना आमंत्रण दिले होते. रात्री दहा वाजेपर्यंत ते तिथेच होते. दिशा माध्यमांपासून चेहरा लपवत होती तर टायगर श्रॉफ मात्र मस्तपैकी चेहºयावर स्माईल घेऊन तिथून बाहेर पडत होता.

Web Title: Tiger-direction toaster for dinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.