​टायगर-दिशा पटानीचा अजून एक व्हिडीओ आला समोर, यावेळी तिने असे काही केले !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 16:09 IST2016-06-23T07:18:30+5:302016-06-23T16:09:26+5:30

टायगर श्रॉफ लवकरच आपल्या कथित गर्लफे्रंड दिशा पटानीसोबत एक म्युझिक व्हिडीओ ‘बेफिक्रा’मध्ये दिसणार आहे,

Tiger-direction Patani has got another video, she did something like this. | ​टायगर-दिशा पटानीचा अजून एक व्हिडीओ आला समोर, यावेळी तिने असे काही केले !!!

​टायगर-दिशा पटानीचा अजून एक व्हिडीओ आला समोर, यावेळी तिने असे काही केले !!!

यगर श्रॉफ लवकरच आपल्या कथित गर्लफे्रंड दिशा पटानीसोबत एक म्युझिक व्हिडीओ ‘बेफिक्रा’मध्ये दिसणार आहे, ज्याचा काही दिवसांपूर्वी टीझर प्रदर्शित करण्यात आला होता, ज्यात दिशा-टायगरला मुक्का मारताना दिसत होती. हा टीझर लोकांना खूपच पसंत आला होता.

आतापर्यंत दोन लाखापेक्षा जास्त लोकांनी याला पाहिले आहे. या टीझरनंतर एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यात दोघेही डान्स करताना दिसत आहेत. 

हे एक लव सॉँग आहे, ज्यात टायगर आणि दिशा रोमॅँटीक मूडमध्ये डान्स करताना दिसत आहेत. या गाण्याला मीट ब्रॉसने कंपोज केले आहे आणि टी-सीरीज द्वारा प्रोड्युस करण्यात आले आहे. 

Web Title: Tiger-direction Patani has got another video, she did something like this.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.