‘या’ अभिनेत्रींनी अभिनयासाठी केली टक्कल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-17T11:48:58+5:302018-06-27T20:18:33+5:30

चित्रपटात आपली भूमिका प्रत्यक्षात साकारण्यासाठी कलाकारांना खूपच मेहनत घ्यावी लागते. डॉयलॉग बोलण्याबरोबरच लुककडेदेखील त्यांचे विशेष लक्ष असते. आपली भूमिका साकारण्यासाठी कोणी सळपातळ होतात तर कोणाला लठ्ठ व्हावे लागते. मात्र बऱ्याचदा लुकसाठी मोठे पाऊलही उचलावे लागते. बऱ्याचदा बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी आपली भूमिका साकारण्यासाठी आपल्या डोक्यावरील पूर्ण केस कापले आहेत. चला जाणून घेऊया कोणकोणत्या अभिनेत्रींनी आपले केस कापले आहेत.

'These' actress made bald for the acting! | ‘या’ अभिनेत्रींनी अभिनयासाठी केली टक्कल !

‘या’ अभिनेत्रींनी अभिनयासाठी केली टक्कल !

त्रपटात आपली भूमिका प्रत्यक्षात साकारण्यासाठी कलाकारांना खूपच मेहनत घ्यावी लागते. डॉयलॉग बोलण्याबरोबरच लुककडेदेखील त्यांचे विशेष लक्ष असते. आपली भूमिका साकारण्यासाठी कोणी सळपातळ होतात तर कोणाला लठ्ठ व्हावे लागते. मात्र बऱ्याचदा लुकसाठी मोठे पाऊलही उचलावे लागते. बऱ्याचदा बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी आपली भूमिका साकारण्यासाठी आपल्या डोक्यावरील पूर्ण केस कापले आहेत. चला जाणून घेऊया कोणकोणत्या अभिनेत्रींनी आपले केस कापले आहेत.
* शिल्पा शेट्टी : शिल्पा शेट्टीने ‘डिजायर’ या चित्रपटासाठी आपल्या डोक्यावरील पूर्ण केस कापले होते.

* तनवी आजमी : तनवी आजमीने निर्देशक संजय लीला भंसालीचा चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ साठी आपल्या डोक्यावरील पूर्ण केस कापले होते. या चित्रपटासाठी तनवी आजमीला राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

* प्रियांका चोप्रा : प्रियांका चोप्राने ‘मेरी कोम’ या चित्रपटासाठी डोक्यावरील केस कापून आपला लुक पूर्णत: बदलला होता.

* अंतरा माली : अंतरा मालीने अमोल पालेकरचा चित्रपट ‘अ‍ॅँड वन्सअगेन’ साठी आपल्या डोक्याचे केस कापले होते.

* शबाना आजमी : शबाना आजमीने ‘वाटर’ चित्रपटासाठी आपल्या डोक्यावरील पूर्ण केस कापले होते.

Web Title: 'These' actress made bald for the acting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.