‘TE3N’चा ट्रेलर आऊट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 16:58 IST2016-05-05T11:28:30+5:302016-05-05T16:58:30+5:30
महानायक अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट ‘TE3N’ येत्या १० जूनला रिलीज होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज आऊट झाला.
.jpg)
‘TE3N’चा ट्रेलर आऊट!!
म ानायक अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट ‘TE3N’ येत्या १० जूनला रिलीज होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज आऊट झाला. या ट्रेलरमध्ये अमिताभ कोलकात्याच्या रस्त्यावर स्कुटर चालवताना दिसतो आहे. ‘TE3N’ म्हणजे एक भावनात्मक थ्रिलर आहे. विद्या बालन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. यात नवाजुद्दीन पित्याच्या तर विद्या पोलिस आॅफिसरच्या अमिताभच्या नातीच्या हत्येचा छडा लावताना या चित्रपटात दिसणार आहे. रिभु दास गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १० जूनला रिलीज होतोय...तेव्हा बघा तर ‘TE3N’चा ट्रेलर...