सुशांत सिंग राजपूत क्रिती सॅननच्या ‘राबता’चे ट्रेलर लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-18T08:53:42+5:302018-06-27T20:22:04+5:30
सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅननची मुख्य भूमिका असलेल्या राबता या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच लाँच करण्यात आले. याचित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुशांत आणि क्रितीमधले प्रेम फुलल्याची चर्चा आहे. ‘राबता’मध्ये एक कथा आजच्या काळातील आहे तर एक कथा अनेक दशकांपूर्वीची. इंटरेस्टिंग भाग म्हणजे, या दोन्ही कथेतील लोक परस्परांशी जुळलेले आहेत.
सुशांत सिंग राजपूत क्रिती सॅननच्या ‘राबता’चे ट्रेलर लाँच
स शांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅननची मुख्य भूमिका असलेल्या राबता या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच लाँच करण्यात आले. याचित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुशांत आणि क्रितीमधले प्रेम फुलल्याची चर्चा आहे. ‘राबता’मध्ये एक कथा आजच्या काळातील आहे तर एक कथा अनेक दशकांपूर्वीची. इंटरेस्टिंग भाग म्हणजे, या दोन्ही कथेतील लोक परस्परांशी जुळलेले आहेत.
सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅनन या कथित लव्हबर्ड्सची ‘राबता’मधील आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यास त्यांचे चाहत्ये नक्कीच उत्सुक असतील. ट्रेलर लाँच दरम्यान या दोघांची केमिस्ट्री खुलून आली होती.
![]()
सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅनन या कथित लव्हबर्ड्सची ‘राबता’मधील आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यास त्यांचे चाहत्ये नक्कीच उत्सुक असतील. ट्रेलर लाँच दरम्यान या दोघांची केमिस्ट्री खुलून आली होती.