दबंग गर्लचा पीसीला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:32 IST2016-01-16T01:20:27+5:302016-02-08T05:32:00+5:30
प्रियंका चोप्राचा अमेरिकल टीव्ही शो 'क्वांटिको' लवकरच भारतात सुरू होणार आहे. पाच दिवसांत शो ऑन एअर केला जाईल. केवळ ...

दबंग गर्लचा पीसीला पाठिंबा
प रियंका चोप्राचा अमेरिकल टीव्ही शो 'क्वांटिको' लवकरच भारतात सुरू होणार आहे. पाच दिवसांत शो ऑन एअर केला जाईल. केवळ अमेरिकेतच नव्हे तर भारतातही या शोच्याविषयी खुप उत्सुकता आहे. बॉलीवुडच्या अभिनेत्री प्रियंकाला पूर्ण पाठिंबा देत आहेत. यात सोनाक्षी सिन्हाचे नाव जोडले जात आहे. सोनाक्षीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.