सनीने ‘त्या’ एका पोजसाठी घेतले ३ कोटी !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 09:58 IST2016-08-07T04:28:38+5:302016-08-07T09:58:38+5:30
मिळालेल्या माहितीनुसार सनी लिओनने फोटोच्या एक पोजसाठी ३ कोटी रुपये मानधन घेतले आहेत. सनी लिओनने 'मॅनफोर्स कंडोम' या कंपनीची ...

सनीने ‘त्या’ एका पोजसाठी घेतले ३ कोटी !!!
सनी लिओन सध्या 'तेरा इंतजार' या चित्रपटात अरबाज खानसोबत काम करीत आहे. तिचा 'बेईमान लव्ह' हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होत असून २ सप्टेबर रोजी चित्रपट प्रदर्शित होईल.