​सनी लिओनीचे ‘सेक्सी फोटोशूट’ डब्बू रतनानीने केले व्हायरल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 16:25 IST2016-08-03T10:55:09+5:302016-08-03T16:25:09+5:30

बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनीची सेक्सी प्रतिमेमुळे एका कंडोम बनविणाऱ्या कंपनीने तिला ब्रॅँड अंम्बॅसेडर केले असून यासाठी करण्यात आलेला फोटोशूट ख्यातनाम ...

Sunny Leoney's sexy photoshoot 'Dabboo Ratanani made viral!' | ​सनी लिओनीचे ‘सेक्सी फोटोशूट’ डब्बू रतनानीने केले व्हायरल !

​सनी लिओनीचे ‘सेक्सी फोटोशूट’ डब्बू रतनानीने केले व्हायरल !

लिवूडची अभिनेत्री सनी लिओनीची सेक्सी प्रतिमेमुळे एका कंडोम बनविणाऱ्या कंपनीने तिला ब्रॅँड अंम्बॅसेडर केले असून यासाठी करण्यात आलेला फोटोशूट ख्यातनाम फोटोग्राफर डब्बू रतनानीने सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या फोटोत सनी लिओन अधिकच उत्तेजक दिसत आहे. कंडोम ब्रँडच्या कॅलेंडरसाठी हे फोटो शूट करण्यात आले होते.
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या डब्बू रतनानी यांनी आपला कॅमेरा सनीवर रोखला. आपल्या जादुई नजरेने त्यांनी सनीची हॉट अदा टिपल्याचे फोटोत दिसते. सनीच्या करियरमधील सर्वात सनसनीत फोटो शूट असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Sunny Leoney's sexy photoshoot 'Dabboo Ratanani made viral!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.