सनीने आनंदाच्या भरात केला उत्तेजक फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 17:03 IST2016-07-20T11:33:44+5:302016-07-20T17:03:44+5:30
सनी लिओन चर्चेत राहण्यासाठी सतत वेगवेगळ्या मागार्चा वापर करीत असते. आपले बोल्ड फोटो आणि बिनधास्त वक्तव्यामुळेही ती चर्चेत राहते. ...
.jpg)
सनीने आनंदाच्या भरात केला उत्तेजक फोटो व्हायरल
प्रेक्षकांनी तिला फॉलो केल्याबद्दल सनीने सर्वांचे आभार मानले आहेत, तेही फोटो शेअर करुन. पती डॅनियल वेबर सोबतचा उत्तेजक फोटो तिने शेअर केला आहे.
या फोटोतील तिची अदा बोल्ड तर आहेच पण प्रेक्षकांचे आभार मानायची अनोखी स्टाईलही आहे. अर्थात सनी लिओनसारख्या अभिनेत्रीकडून दुसरी काही अपेक्षा ठेवणेही चुकीचेच आहे म्हणा.