सुनबाईची तयारी जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:21 IST2016-01-16T01:19:25+5:302016-02-07T14:21:16+5:30

पाच वर्षांनंतर मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करणारी ऐश्‍वर्या सध्या आपल्या सासरेबुवांच्या वाढदिवसासाठी एका सरप्राईज बर्थडे पार्टीची तयारी करत आहे. ११ ...

Sunbay preparation is loud | सुनबाईची तयारी जोरात

सुनबाईची तयारी जोरात

च वर्षांनंतर मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करणारी ऐश्‍वर्या सध्या आपल्या सासरेबुवांच्या वाढदिवसासाठी एका सरप्राईज बर्थडे पार्टीची तयारी करत आहे.

११ ऑक्टोबरला बिग बी आपला ७४ वा वाढदिवस साजरा करणार आहेत आणि यासाठी त्यांच्या स्मार्ट सुनबाई कसून तयारी करत आहेत.

याबाबत फार माहिती न देता ऐश म्हणाली की,' बॉलीवुड मेगास्टार अमिताभ बच्चन नेहमी साठी एक 'आयकॉनिक' आहेत. अमितजींना आपल्या वडिलांच्या जागी मानणार्‍या ऐशने सांगितले की, या सुपरस्टारला काम करण्यापासून थांबवणे अवघडच नाही तर अशक्य आहे.

Web Title: Sunbay preparation is loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.