‘सुलतान’ उजळविणार क्रीडा इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 10:18 IST2016-02-18T17:18:32+5:302016-02-18T10:18:32+5:30
या वर्षीची सर्व जण आतूरतेने वाट पाहत असलेल्या ‘सुलतान’ चित्रपटाबद्दल प्रत्येक नवी माहिती न्यूज होते, एवढी प्रचंड उत्सुकता सल्लुमियांच्या ...

‘सुलतान’ उजळविणार क्रीडा इतिहास
य वर्षीची सर्व जण आतूरतेने वाट पाहत असलेल्या ‘सुलतान’ चित्रपटाबद्दल प्रत्येक नवी माहिती न्यूज होते, एवढी प्रचंड उत्सुकता सल्लुमियांच्या चाहत्यांमध्ये आहे.
सलमान यामध्ये ‘सुलतान अली खान’ नावाच्या व्यावसायिक कुस्तीपटूच्या भूमिकते आहे. पात्रांची वास्तविकता दर्शविण्यासाठी चित्रपटांमध्ये काही रिअल स्पोर्ट इव्हेंट्सचा कथेत सामावेश करण्यात आलेल्या आहे.
२०१० एशियन गेम्स (चीन), २०१० कॉमनवेल्थ गेम्स (दिल्ली), २०१२ लंडन आॅलंपिक आणि २०१३ रेसलिंग वर्ल्ड चॅम्प्यिनशिप (हंगेरी) अशा स्पर्धांचे शुटिंग चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.
![ali abbas]()
(अली अब्बास झफर)
दिग्दर्शक अली अब्बास झफरने सांगितले की, आम्ही कथेसाठी खूप रिसर्च केली आहे. खऱ्याखुऱ्या कुस्तीपटूंना भेटून त्यांचे जीवन समजून घेतले. हरियाना आणि दिल्लीमध्ये दोन महिने प्रवास करून कुस्तीच्या आखाड्यांना भेटी दिल्या. त्यामुळे कथेची गरज म्हणून खेळ स्पर्धांचा इतिहास पुन्हा एकदा उजाळणार आहोत.