बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये स्टायलिश नोज रिंगचा ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-16T10:26:42+5:302018-06-27T20:12:33+5:30
काही ना काही वेगळं करुन चर्चेत राहण्यात कलाकार मंडळी आघाडीवर असतात. सोशल मीडियावर विविध पोस्ट करुन आणि फोटो तसंच व्हिडीओ अपलोड करुन ते आपल्या फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात.आता ट्रेंडी नोज रिंग घालत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना या बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिका दिसतात. त्यामुळे वेस्टर्न लूकसोबतच इंडोवेस्टर्न लूक असो किंवा मग ट्रेडिशन लूक यामध्ये आकर्षक नोज रिंगला घालत त्यांचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
.jpg)
बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये स्टायलिश नोज रिंगचा ट्रेंड
क ही ना काही वेगळं करुन चर्चेत राहण्यात कलाकार मंडळी आघाडीवर असतात. सोशल मीडियावर विविध पोस्ट करुन आणि फोटो तसंच व्हिडीओ अपलोड करुन ते आपल्या फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात.आता ट्रेंडी नोज रिंग घालत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना या बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिका दिसतात. त्यामुळे वेस्टर्न लूकसोबतच इंडोवेस्टर्न लूक असो किंवा मग ट्रेडिशन लूक यामध्ये आकर्षक नोज रिंगला घालत त्यांचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
काही ना काही वेगळं करुन चर्चेत राहण्यात कलाकार मंडळी आघाडीवर असतात. सोशल मीडियावर विविध पोस्ट करुन आणि फोटो तसंच व्हिडीओ अपलोड करुन ते आपल्या फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात.आता ट्रेंडी नोज रिंग घालत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना या बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिका दिसतात. त्यामुळे वेस्टर्न लूकसोबतच इंडोवेस्टर्न लूक असो किंवा मग ट्रेडिशन लूक यामध्ये आकर्षक नोज रिंगला घालत त्यांचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
![]()