तारे-तारकांनी लावले ‘चार चाँद’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-17T13:14:42+5:302018-06-27T20:18:27+5:30
मुंबईत अलीकडेच ‘इंडियाज फर्स्ट अॅमेझान’ ब्रँड लाँचिंग इव्हेंट पार पडला. या इव्हेंटवेळी ऋचा चढ्ढा, विवेक ओबेरॉय, फरहान अख्तर, सयामी गुप्ता यांनी उपस्थिती नोंदवून इव्हेंटला चार चाँद लावले.

तारे-तारकांनी लावले ‘चार चाँद’!
म ंबईत अलीकडेच ‘इंडियाज फर्स्ट अॅमेझान’ ब्रँड लाँचिंग इव्हेंट पार पडला. या इव्हेंटवेळी ऋचा चढ्ढा, विवेक ओबेरॉय, फरहान अख्तर, सयामी गुप्ता यांनी उपस्थिती नोंदवून इव्हेंटला चार चाँद लावले.
फरहान अख्तर याने अशा कूल अंदाजात या इव्हेंटला हजेरी लावली होती.
![]()
फरहान अख्तर याने अशा कूल अंदाजात या इव्हेंटला हजेरी लावली होती.