लहानपणी अशी दिसत होती श्रीदेवी...पाहा तिचे क्यूट फोटो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-06T12:41:56+5:302018-06-27T20:18:59+5:30
अभिनेत्री श्रीदेवी हिचा ‘मॉम’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. त्यात तिने एका आईची भूमिका केली आहे. निवडक चित्रपट, भूमिका करणारी श्रीदेवी आता नव्या रूपात दिसणार आहे. ‘इंग्लिश विंग्लिश’ सारख्या चित्रपटात तिने उत्कृष्ट अभिनयासह चांगला विषय प्रेक्षकांसमोर ठेवला होता. आईची व्यक्तिरेखा करणारी श्रीदेवी लहानपणी कशी दिसत होती तुम्हाला माहितीये का? मग पाहा तिचे हे काही क्यूट फोटोज...खास तुमच्यासाठी...
.jpg)
लहानपणी अशी दिसत होती श्रीदेवी...पाहा तिचे क्यूट फोटो...
अ िनेत्री श्रीदेवी हिचा ‘मॉम’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. त्यात तिने एका आईची भूमिका केली आहे. निवडक चित्रपट, भूमिका करणारी श्रीदेवी आता नव्या रूपात दिसणार आहे. ‘इंग्लिश विंग्लिश’ सारख्या चित्रपटात तिने उत्कृष्ट अभिनयासह चांगला विषय प्रेक्षकांसमोर ठेवला होता. आईची व्यक्तिरेखा करणारी श्रीदेवी लहानपणी कशी दिसत होती तुम्हाला माहितीये का? मग पाहा तिचे हे काही क्यूट फोटोज...खास तुमच्यासाठी...
शाळेतील एका नाटकात श्रीदेवीने अशी क्यूट ड्रेसिंग केली होती. तिची हा गोजिरवाणा लूक कुणालाही प्रेमात पाडेल.
![]()
शाळेतील एका नाटकात श्रीदेवीने अशी क्यूट ड्रेसिंग केली होती. तिची हा गोजिरवाणा लूक कुणालाही प्रेमात पाडेल.