फरहानने बनवले महिलादिनानिमित्त विशेष गाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 23:23 IST2016-03-08T06:23:17+5:302016-03-07T23:23:17+5:30
फरहान अख्तर हा परिस्थितीचे भान असणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने महिलादिनानिमित्त एक विशेष गाणे बनवले असून त्यामुळे महिलांना ...
.jpg)
फरहानने बनवले महिलादिनानिमित्त विशेष गाणे
फ हान अख्तर हा परिस्थितीचे भान असणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने महिलादिनानिमित्त एक विशेष गाणे बनवले असून त्यामुळे महिलांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल असे तो सांगतो. त्याने ‘मर्द’ (मेन अगेन्स्ट रेप अॅण्ड डिस्क्रिमिनेशन) नावाची एक सामाजिक चळवळही सुरू केली आहे. गिटारिस्ट कल्याण बारूआ याने एक स्पेशल साँग फरहानच्या साह्याने बनवले. आणि फरहानने सोशल साईटवर पोस्ट केले की,‘ विल बी शेअरिंग समथिंग स्पेशल विथ यू आॅल सून...’
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}On this Women's Day, let's deepen our resolve to create a world in which all women can live with equality, freedom and dignity.— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) March 8, 2016
{{{{twitter_post_id####
}}}}Will be sharing something special with you all soon.. @AppleMusic#WeallareontheGoodside#March8#WomensDaypic.twitter.com/gCpxLz4GLF— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) March 5, 2016