special screening of film kaabil
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2017 14:26 IST2017-01-26T08:56:58+5:302017-01-26T14:26:58+5:30
ह्रतिक रोशनच्या काबिलने रिलीज होताच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शाहरुख खानच्या रईस चित्रपटाबरोबर ह्रतिकचा काबिल चित्रपट रिलीज झाला. पहिल्या दोन दिवसातच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली आहे.
special screening of film kaabil
ह रतिक रोशनच्या काबिलने रिलीज होताच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शाहरुख खानच्या रईस चित्रपटाबरोबर ह्रतिकचा काबिल चित्रपट रिलीज झाला. पहिल्या दोन दिवसातच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली आहे.
यावेळी ह्रतिकबरोबर राकेश रोशनही उपस्थित होते.
![]()
यावेळी ह्रतिकबरोबर राकेश रोशनही उपस्थित होते.