Special screening of Dangal
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 11:34 IST2016-12-21T11:34:12+5:302016-12-21T11:34:12+5:30
आमिर खानच्या दंगलचे चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग नुकतेच मुंबईत पार पडले. या स्क्रीनिंगला कस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या दोन मुली गीता आणि बबिता फोगटही उपस्थित होत्या.याशिवाय विविध क्षेत्रातील दिग्गजांनीदेखील यावेळी हजेरी लावली होती.
.jpg)
Special screening of Dangal
आ िर खानच्या दंगलचे चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग नुकतेच मुंबईत पार पडले. या स्क्रीनिंगला कस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या दोन मुली गीता आणि बबिता फोगटही उपस्थित होत्या.याशिवाय विविध क्षेत्रातील दिग्गजांनीदेखील यावेळी हजेरी लावली होती.
महावीर सिंग यांच्या दोनी मुली गीता आणि बबिता फोगट.
![]()
महावीर सिंग यांच्या दोनी मुली गीता आणि बबिता फोगट.