‘मिर्झ्या’साठी खास मेहनत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 16:03 IST2016-07-05T10:33:36+5:302016-07-05T16:03:36+5:30
अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झ्या’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. चित्रपटासाठी त्याला केवळ बॉडी ...
.jpg)
‘मिर्झ्या’साठी खास मेहनत!
निल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झ्या’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. चित्रपटासाठी त्याला केवळ बॉडी बनवावी लागली एवढेच नव्हे तर त्याच्या बॉडी टाईपमध्ये बराच बदल करावा लागला. दहा किलो वजन त्याला वाढवावे लागले. जीमसोबतच त्याला सकाळ-संध्याकाळ विशेष मेहनत घ्यावी लागली.