३६० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे साउथचा ‘हा’ सुपरस्टार; १०० कोटींच्या बंगल्यात राहतो, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST2018-01-03T09:14:10+5:302018-06-27T20:01:00+5:30
साउथचा सुपरस्टार अलू अर्जुन त्याच्या आगामी ‘ना पेरू सूर्या ना इल्लू इंडिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झाला असून, त्यामध्ये तो अतिशय दमदार भूमिकेत बघावयास मिळत आहे. या चित्रपटात अलू भारतीय सैनिकाच्या भूमिकेत असून, अतिशय डॅशिंग अशा अंदाजात तो बघावयास मिळत आहे. अलूला साउथचा सुपरस्टर म्हणून संबोधले जात असून, एक चित्रपटासाठी तो १६ ते १८ कोटी रुपये चार्ज करतो. तो त्याच्या लॅविश लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे सुमारे ३६० कोटी रुपयांची संपत्ती असून, १०० कोटी रुपयांच्या महालात तो राहतो.

३६० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे साउथचा ‘हा’ सुपरस्टार; १०० कोटींच्या बंगल्यात राहतो, पाहा फोटो!
स उथचा सुपरस्टार अलू अर्जुन त्याच्या आगामी ‘ना पेरू सूर्या ना इल्लू इंडिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झाला असून, त्यामध्ये तो अतिशय दमदार भूमिकेत बघावयास मिळत आहे. या चित्रपटात अलू भारतीय सैनिकाच्या भूमिकेत असून, अतिशय डॅशिंग अशा अंदाजात तो बघावयास मिळत आहे. अलूला साउथचा सुपरस्टर म्हणून संबोधले जात असून, एक चित्रपटासाठी तो १६ ते १८ कोटी रुपये चार्ज करतो. तो त्याच्या लॅविश लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे सुमारे ३६० कोटी रुपयांची संपत्ती असून, १०० कोटी रुपयांच्या महालात तो राहतो.
अलू अर्जूनच्या हैदराबादस्थित बंगल्याची किंमत शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
![]()
अलू अर्जूनच्या हैदराबादस्थित बंगल्याची किंमत शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
