शरद देणार ‘विन’ च्या भूमिकेला आवाज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 13:30 IST2016-08-13T07:56:56+5:302016-08-13T13:30:33+5:30
सध्या ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यात विन डिजेल आणि दीपिका पादुकोणसह ...

शरद देणार ‘विन’ च्या भूमिकेला आवाज !
ध्या ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यात विन डिजेल आणि दीपिका पादुकोणसह अनेक हॉलीवूडचे कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाची चर्चा पाहून हिंदीमध्येही त्याचा रिमेक बनवण्याची हालचाल सुरू आहे.
चित्रपटातील विनच्या भूमिकेसाठी टीव्ही कलाकार शरद केळकर याचा आवाज देण्यात येणार आहे. शरद म्हणतो,‘ मी प्रथमच त्याचा आवाज काढण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचा आवाज थोडासा रफ आहे. आणि माझा आवाज एकदम स्पष्ट आणि गंभीर आहे. प्रयत्न सुरू आहेत.’
![vin diesel]()