मैत्रिणीच्या साखरपुड्यात सोनमचे फन मोमेंट्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 10:37 IST2016-07-31T05:06:18+5:302016-07-31T10:37:42+5:30
मस्सकली गर्ल सोनम कपूर हिला बॉलीवूडची फॅशनिस्टा मानले जाते. तसेच तिची सोशल मीडियावर फॅन फॉलोर्इंग खुप आहे. तिच्या ...

मैत्रिणीच्या साखरपुड्यात सोनमचे फन मोमेंट्स !
स्सकली गर्ल सोनम कपूर हिला बॉलीवूडची फॅशनिस्टा मानले जाते. तसेच तिची सोशल मीडियावर फॅन फॉलोर्इंग खुप आहे. तिच्या बिनधास्त पर्सनॅलिटीमुळे ती बॉलीवूडच्या सर्वांत आत्मविश्वासू हिरोईन्सपैकी एक आहे. सध्या सोनम कपूर तिच्या मैत्रिणीच्या साखरपुड्यासाठी गेलेली आहे.
तिने तेथील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती फ्रेंड्ससोबत फन मोमेंट्स एन्जॉय करताना दिसते आहे. तिच्यासोबत तिची बहीण रिहा देखील दिसत आहे.
याअगोदर सोनम कपूरचा ‘नीरजा’ चित्रपट रिलीज झाला आहे. त्यात तिने ३१ वर्षीय अतिशय शूर अशा फ्लाईट अटेंडंटची भूमिका साकारली आहे. सध्या तिला ‘वीरें दी वेडिंग’ चित्रपटाचे वेध लागले आहेत.
![sonam kapoor]()