सोनम मिरवतेय साखरपुड्याची अंगठी? आनंद अहुजासोबत साखरपुडा झाल्याच्या चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 13:13 IST2017-01-03T12:06:18+5:302017-01-03T13:13:38+5:30
तिने बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत साखरपुडा केल्यासारखेच जाणवतेय. सध्या ते दोघे अॅमस्टरडॅम येथे व्हॅकेशन्ससाठी गेले आहेत.

सोनम मिरवतेय साखरपुड्याची अंगठी? आनंद अहुजासोबत साखरपुडा झाल्याच्या चर्चा!
ह य, तुम्ही वाचताय ते अगदी खरंय. बॉलिवूडची ‘मस्सकली गर्ल’ सोनम कपूर ही सध्या तिच्या हाताच्या मधल्या बोटात अंगठी घालून मिरवत असल्याचे निदर्शनास आलेय. विश्वास बसत नाही ना? पण, तिने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बोटात अंगठी असलेला फोटो शेअर केलाय, त्यावरून तिने बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत साखरपुडा केल्यासारखेच जाणवतेय. सध्या ते दोघे अॅमस्टरडॅम येथे व्हॅकेशन्ससाठी गेले आहेत.
सोनम कपूर आणि तिचा बिझनेसमॅन बॉयफ्रेंड आनंद अहुजा हे २०१७ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा ‘बी टाऊन’मध्ये आहेत. आता तर या बातमीला त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे आणखी पुष्टी मिळाल्यासारखे वाटतेय. शेअर केलेल्या या फोटोला तिने ‘कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जेव्हा योग्य व्यक्तीकडून, योग्य ठिकाणी, योग्यवेळी एखादी गोष्ट मिळते ती अगदी खरी आणि मनापासून दिलेली असते. - भगवदगीता’ अॅमस्टरडॅमला ते दोघे रोमँटिक व्हॅकेशन्सवर गेले असून तिथे असतानाच्या तिच्या फोटोतील हातात अंगठी दिसतेय म्हणजे ती नक्कीच आनंदने दिली असणार! नाही का?
cnxoldfiles/a>तेव्हापासूनच ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.