सोनमला मिळाली होती ‘बाहुबली’ची आॅफर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:08 IST2016-10-14T10:41:45+5:302016-10-17T11:08:46+5:30
दिग्दर्शक राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. दाक्षिणात्य कलाकार प्रभास आणि अनुष्का यांचा अभिनय प्रेक्षकांना भावला. पण ...
.jpg)
सोनमला मिळाली होती ‘बाहुबली’ची आॅफर?
द ग्दर्शक राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. दाक्षिणात्य कलाकार प्रभास आणि अनुष्का यांचा अभिनय प्रेक्षकांना भावला. पण तुम्हाला माहितीयं का? ‘बाहुबली’ची आॅफर सर्वप्रथम सोनम कपूरला मिळाली होती. पण तिने ती नाकारली़ आता का? हे तर तिलाच ठाऊक!!