सलमान सोबतच्या भांडणाबाबत सोनाक्षीचे मौन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 10:47 IST2016-08-04T05:17:29+5:302016-08-04T10:47:29+5:30
दबंग सलमान खान सोबतच्या सोनाक्षीच्या नात्यात आलेल्या दुराव्याबाबत विचारले असता सोनाक्षीने आज कोणतीच टिप्पणी दिली नाही, एकंदरीत तिने याविषयी ...

सलमान सोबतच्या भांडणाबाबत सोनाक्षीचे मौन !
मीडियातील चर्चेनूसार सोनाक्षी आणि सलमान दरम्यान काहीही चांगले नाही. अरबाज खान निर्मित ‘डॉली की डोली’ या चित्रपटात काम करण्यासाठी सोनाक्षीने नकार दिला होता, तेव्हा पासून दोघांमध्ये संबंध बिघडले आहेत.